@matoshreee - मातोश्री'

मातोश्री' हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटोज पहा आणि पेटून उठा.
https://www.facebook.com/Matoshreee/

19.5K followers

Advertisement
शिवसेना आमदार डॉ. नीलम गोऱ्हे ताई यांची महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
#ShivSena
मातोश्री' - @matoshreee Instagram Profile - pdfkitapciniz.com
matoshreee
5

शिवसेना आमदार डॉ. नीलम गोऱ्हे ताई यांची महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. #shivsena

'ठाणे जिल्ह्याच्या इतिहासातले अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व'
#DharmveerAnandDigheSaheb
मातोश्री' - @matoshreee Instagram Profile - pdfkitapciniz.com
matoshreee
4

'ठाणे जिल्ह्याच्या इतिहासातले अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व' #dharmveerananddighesaheb

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते कांदिवली, मुंबई येथे हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे ड्रीमपार्क गार्डनचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर जी, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे जी, आमदार विलास जी पोतनीस उपस्थित होते.
मातोश्री' - @matoshreee Instagram Profile - pdfkitapciniz.com
matoshreee
0

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या हस्ते कांदिवली, मुंबई येथे हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे ड्रीमपार्क गार्डनचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर जी, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे जी, आमदार विलास जी पो

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत चतुर्वेदी यांनी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
#ShivSena
मातोश्री' - @matoshreee Instagram Profile - pdfkitapciniz.com
matoshreee
6

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत चतुर्वेदी यांनी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. #shivsena

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव साहेब ठाकरे यांनी आज नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे शिवसेनेच्या वतीने उभारलेल्या पीक विमा केंद्राची पाहणी केली. तसेच त्यांनी पीक विमा योजनेत शेतकर्‍यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या आणि उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. #Shivsenawithfarmers
मातोश्री' - @matoshreee Instagram Profile - pdfkitapciniz.com
matoshreee
5

शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धव साहेब ठाकरे यांनी आज नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे शिवसेनेच्या वतीने उभारलेल्या पीक विमा केंद्राची पाहणी केली. तसेच त्यांनी पीक विमा योजनेत शेतकर्‍यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या आणि उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधल

कडवट शिवसैनिकांनाच पद मिळणार !
#ShivSena #ShivSainik
मातोश्री' - @matoshreee Instagram Profile - pdfkitapciniz.com
matoshreee
14

कडवट शिवसैनिकांनाच पद मिळणार ! #shivsena #shivsainik

Advertisement
युवसेनाप्रमुख शिवसेना नेते श्री. आदित्यजी ठाकरे यांनी लालबागच्या राजाच्या पाद्मपुजन सोहळल्याला उपस्तिथ राहून दर्शन घेतले.!
मातोश्री' - @matoshreee Instagram Profile - pdfkitapciniz.com
matoshreee
2

युवसेनाप्रमुख शिवसेना नेते श्री. आदित्यजी ठाकरे यांनी लालबागच्या राजाच्या पाद्मपुजन सोहळल्याला उपस्तिथ राहून दर्शन घेतले.!

मंत्री श्री.जयदत्त क्षीरसागर यांनी 101 वाघांच्या चित्राचे वावर करून तय्यार करण्यात आलेली हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि ठाकरे कुटुंबियांना भेट दिली.
मातोश्री' - @matoshreee Instagram Profile - pdfkitapciniz.com
matoshreee
3

#शिवसेना_वर्धापनदिन #५३वर्षेशिवसेनेची #ShivSena
मातोश्री' - @matoshreee Instagram Profile - pdfkitapciniz.com
matoshreee
16

#श िवसेना_वर्धापनदिन #५३वर्षेशिवसेनेची #shivsena

आज बाळासाहेबांनी रोवलेल्या शिवसेना नावाच्या वटवृक्षाला ५३ वर्षे पूर्ण होत आहेत. या ५३ वर्षांच्या कालावधीत आपल्या शिवसेनेने अनेक चढ-उतार पाहिले. शिवसेना या चार अक्षरासाठी अहोरात्र झटणाऱ्या तमाम शिवसैनिकांना ५३ व्या शिवसेना वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #५३वर्षशिवसेनेची
मातोश्री' - @matoshreee Instagram Profile - pdfkitapciniz.com
matoshreee
2

आज बाळासाहेबांनी रोवलेल्या "शिवसेना" नावाच्या वटवृक्षाला ५३ वर्षे पूर्ण होत आहेत. या ५३ वर्षांच्या कालावधीत आपल्या शिवसेनेने अनेक चढ-उतार पाहिले. शिवसेना या चार अक्षरासाठी अहोरात्र झटणाऱ्या तमाम शिवसैनिकांना ५३ व्या शिवसेना वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक

Maharashtra
५३ व्या वर्धापन दिनाच्या तमाम शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा ! 
#शिवसेना #वर्धापनदिन #१९जून
मातोश्री' - @matoshreee Instagram Profile - pdfkitapciniz.com
matoshreee
7

५३ व्या वर्धापन दिनाच्या तमाम शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा ! #श िवसेना #वर्ध ापनदिन #१९जून

हा महाराष्ट्र चा अपमान नाही का ?
मातोश्री' - @matoshreee Instagram Profile - pdfkitapciniz.com
matoshreee
14

हा महाराष्ट्र चा अपमान नाही का ?

आता कोल्हे शांत कसे ?
मातोश्री' - @matoshreee Instagram Profile - pdfkitapciniz.com
matoshreee
0

आता कोल्हे शांत कसे ?

|| जय श्रीराम || #ShivSenaInAyodhya
मातोश्री' - @matoshreee Instagram Profile - pdfkitapciniz.com
matoshreee
3

|| जय श्रीराम || #shivsenainayodhya

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांचे अयोध्या येथे आगमन झाले आहे. #ShivSenaInAyodhya
मातोश्री' - @matoshreee Instagram Profile - pdfkitapciniz.com
matoshreee
2

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांचे अयोध्या येथे आगमन झाले आहे. #shivsenainayodhya

शिवसेनेचे झुंजार नेते भारतीय कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष कमांडर दत्ताजी साळवी यांच्या १०१ वी जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
#ShivSena
मातोश्री' - @matoshreee Instagram Profile - pdfkitapciniz.com
matoshreee
4

शिवसेनेचे झुंजार नेते भारतीय कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष कमांडर दत्ताजी साळवी यांच्या १०१ वी जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. #shivsena

आज आपण जाणून घेणार आहोत एका शिवसैनिकाने “मातोश्री” या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या बंगल्याविषयी व्यक्त केलेलं अनोखं प्रेम. केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर देशातील राजकारणाचं सत्ताकेंद्र असलेल्या मातोश्री विषयी एका सामान्य शिवसैनिकाचं असलेलं मत आणि भावना त्याच्याच शब्दात:

घरातील सर्वजण शिवसैनिक असल्याने लहानपणापासूनच शिवसेना व शिवसैनिकांच्या वातावरणात वाढलो. बाळासाहेबांचा करारी बाणा, कणखर नेतृत्व, ज्वलंत हिंदुत्व पाहून मी आपसूकच शिवसेनेकडे ओढलो गेलो आणि शिवसैनिक बनलो. शिवसेना ही एक आक्रमक संघटना आणि राजकीय पक्ष म्हणून तर आपली वाटतेच, पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिकांवर असलेलं प्रेम हे सुद्धा प्रचंड आधार देऊन जायचं. साहेबांचे निवासस्थान असलेला “मातोश्री” बंगला हे केवळ एका नेत्याच घर नाही तर ते तमाम शिवसैनिकांच्या पित्याच घर आहे हीच तमाम शिवसैनिकांची भावना आहे, कारण ठाकरे कुटुंबात शिवसैनिकांना परिवारातील सदस्या प्रमाणेच  वागणूक व प्रेम दिलं जातं. शिवसेना ही एक आक्रमक संघटना आणि राजकीय पक्ष म्हणून तर आपली वाटतेच, पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिकांवर असलेलं प्रेम हे सुद्धा प्रचंड आधार देऊन जायचं. साहेबांचे निवासस्थान असलेला “मातोश्री” बंगला हे केवळ एका नेत्याच घर नाही तर ते तमाम शिवसैनिकांच्या पित्याच घर आहे हीच तमाम शिवसैनिकांची भावना आहे, कारण ठाकरे कुटुंबात शिवसैनिकांना परिवारातील सदस्या प्रमाणेच  वागणूक व प्रेम दिलं जातं.यामुळेच प्रभावी होऊन मी माझ्या मानेवर “मातोश्री” ही अक्षरे असलेला टॅटू काढून घेतला. जगाच्या पाठीवर कोणत्याही पक्ष व संघटनेच्या कार्यकर्त्यांना इतकं प्रेम करणारा नेता मिळेल आणि त्या नेत्याच घर कार्यकर्त्यांना आपलंसं वाटेल असं दुसरं उदाहरण नाही. शिवसेना पक्षप्रमुख सुद्धा आता तोच वारसा पुढे घेऊन जात आहेत. मातोश्री हा आम्हाला आमचा आधार वाटत होती, आधार वाटते आणि आधार वाटत राहिल.

http://www.mahalive.in/matoshreetattoo/
मातोश्री' - @matoshreee Instagram Profile - pdfkitapciniz.com
matoshreee
16

आज आपण जाणून घेणार आहोत एका शिवसैनिकाने “मातोश्री” या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या बंगल्याविषयी व्यक्त केलेलं अनोखं प्रेम. केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर देशातील राजकारणाचं सत्ताकेंद्र

युवाहृदयसम्राट आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव भाटकर यांनी बाळासाहेब आणि आदित्यसाहेब यांचे स्वतः काढलेले सुंदर चित्र भेट केले.
मातोश्री' - @matoshreee Instagram Profile - pdfkitapciniz.com
matoshreee
8

युवाहृदयसम्राट आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव भाटकर यांनी बाळासाहेब आणि आदित्यसाहेब यांचे स्वतः काढलेले सुंदर चित्र भेट केले.