@bhide_guruji - Sambhajirao Bhide Guruji

⛳ अधिकृत इंस्टाग्राम पेज 👉रायगडावर पुनरसंस्थापित होणाऱ्या ३२ मण सुवर्ण सिंहासनासाठी आपले योगदान द्या. 👉अधिक माहितीसाठी फॉलो करा 👉@bhide_guruji

32.6K followers

Advertisement
प्रतिवर्षी प्रमाणे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखी रथाचे सारथ्य करण्याचा मान गुरुजींना
Sambhajirao Bhide Guruji - @bhide_guruji Instagram Profile - pdfkitapciniz.com
bhide_guruji
3

प्रतिवर्षी प्रमाणे जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखी रथाचे सारथ्य करण्याचा मान गुरुजींना

जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे विश्वस्त श्री अभिजित कृष्ण मोरे यांचे गुरुजींबद्दलचे मत
Sambhajirao Bhide Guruji - @bhide_guruji Instagram Profile - pdfkitapciniz.com
bhide_guruji
2

जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचे विश्वस्त श्री अभिजित कृष्ण मोरे यांचे गुरुजींबद्दलचे मत

राम कृष्ण हरी !
Sambhajirao Bhide Guruji - @bhide_guruji Instagram Profile - pdfkitapciniz.com
bhide_guruji
1

राम कृष्ण हरी !

Advertisement
जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखी रथाचे सारथ्य  करताना गुरुजी @२०१८
Sambhajirao Bhide Guruji - @bhide_guruji Instagram Profile - pdfkitapciniz.com
bhide_guruji
1

जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखी रथाचे सारथ्य करताना गुरुजी @२०१८

Advertisement
नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री सुरेश खाडे यांनी गुरुजींची भेट घेऊन आशिर्वाद घेतले.
Sambhajirao Bhide Guruji - @bhide_guruji Instagram Profile - pdfkitapciniz.com
bhide_guruji
0

नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री सुरेश खाडे यांनी गुरुजींची भेट घेऊन आशिर्वाद घेतले.

पैलवान विश्वासराव तथा काकाजी जाचक हे जुन्या जाणत्या कुस्तीगिरांमधले एक प्रथितयश नाव !
बारामतीच्या मूळ घरंदाजांपैकी एक आदरणीय प्रस्थ ! यांच्या चित्तात, हृदयात, डोक्यात केवळ कुस्ती कुस्ती आणि कुस्तीच! यांचे गुरु म्हणजे सांगलीचे सुपुत्र व प्रसिद्ध मल्लसम्राट विष्णुपंत सावर्डेकर आप्पा व हिंदकेसरी मारुतीभाऊ माने!
ही दोन्ही नावे तर कुस्तीच्या इतिहासातील दोन तळपते धृवच! इतके यश, व कीर्ती यांनी स्वबळावर संपादिली! असो तर या काकाजींचा एक तरुण तडफदार पुतण्या एकदा काकाजींना म्हणाला, काकाजी तुम्हाला सांगलीचे भिडे गुरुजी माहिती आहेत का हो? काकाजी ताडकन म्हणाले अरे लेका सांगलीत फ़क्त दोनच माणसे जगप्रसिद्ध! अप्पा व भाऊ! बाकी आम्ही कोणाला ओळखत नसतो! पुतण्याला आश्चर्य वाटले! तो सर्व धाडस एकवटून काकाजींना म्हणाला एकदा तुमच्या गुरुंनाच विचारा की मग!
झाले! काकाजींनी लगेचच फ़ोन कानाला लावला! पुण्यात कुठेही मैदान असले तरी सावर्डेकर अप्पा वा मारुती माने यांचा मुक्काम जाचकांच्याच घरी ठरलेला! पैज लाऊन जेवणे, गप्पा, किस्से यांना नुसता ऊत यायचा! इतके यांचे घरगुती संबंध! सावर्डेकर अप्पांनी फ़ोन उचलला, काकाजी म्हणाले अप्पा, हा भिडे गुरुजी काय प्रकार आहे हो? अप्पा ताडकन उत्तरले काका, अरे गुरु आहेत माझे ते! नीट बोल की जरा! कुस्तीतले त्यांच्याइतके बारकाईचे ज्ञान कुणालाच नसेल! काकाजींना पहिला धक्का बसला! आपल्या गुरुंचे गुरु? परात्पर गुरु? आणि आपल्याला माहितच नाहीत? काहीतरी गडबड आहे!
लगेच मारुती मानेंना फ़ोन गेला..भाऊ कसे आहात! अहो हा भिडे गुरुजी काय प्रकार आहे हो? उभ्या महाराष्ट्रातले पहिलवान ज्या मारुती मानेंना साक्षात मारुतीचाच अवतार मानतात ते मारुती माने उत्तरले ,काका, भिडे गुरुजी म्हणजे साक्षात मारुतीचाच अवतार आहेत! असा माणुस पुन्हा होणार नाही! मी नेहेमी त्यांच्या दर्शनाला जात असतो, चर्चा करत असतो कुस्तीबद्दल, देशाबद्दल... आता मात्र पुतण्याची छाती फ़ुगली होती! आपण ज्या गुरुजींचे कार्य करतो आहोत ते इतके निस्पृह आहेत, इतके जगद्वंद्य आहेत हे पाहून त्याचे ऊर अभिमानाने भरून आले होते! नुकताच हा प्रसंग त्या पुतण्यांकडूनच ऐकायला मिळाला, म्हटले आपल्या वाचकांनाही सांगावे की आपले गुरुजी किती जबरदस्त आहेत! अगदी समर्थांना अपेक्षित असलेल्या महंताचेच मूर्तस्वरूप!!!
आज सावर्डेकर हयात नाहीत...मारुती भाऊ देखील देवाघरी गेले. परंतु आदरणीय भिडे गुरुजी  आजही रोज भल्या पहाटे उठून तरुणांना गोळा करून त्यांच्यासोबत १५० जोर, १५० बैठका, १५० सूर्यनमस्कार, पोहणे, पळणे हे सर्व व्यायाम न चुकता करीत आहेत !
Sambhajirao Bhide Guruji - @bhide_guruji Instagram Profile - pdfkitapciniz.com
bhide_guruji
16

पैलवान विश्वासराव तथा काकाजी जाचक हे जुन्या जाणत्या कुस्तीगिरांमधले एक प्रथितयश नाव ! बारामतीच्या मूळ घरंदाजांपैकी एक आदरणीय प्रस्थ ! यांच्या चित्तात, हृदयात, डोक्यात केवळ कुस्ती कुस्ती आणि कुस्तीच! यांचे गुरु म्हणजे सांगलीचे सुपुत्र व प्रसिद्ध मल्लस

ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा.
श्री जंगली महाराज समाधी मंदिर पुणे येथे 
बुधवार,२६ जुन २०१९ दुपारी २ वाजता
Sambhajirao Bhide Guruji - @bhide_guruji Instagram Profile - pdfkitapciniz.com
bhide_guruji
1

ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा. श्री जंगली महाराज समाधी मंदिर पुणे येथे बुधवार,२६ जुन २०१९ दुपारी २ वाजता

सज्जनगडाची  मोहीम. 
गेले ४ दिवस अतोनात कष्ट आणि परिश्रमाने दमलेले ७५ हजार धारकरी सह्यादीचे दारीडोंगर,नद्या नाले तुडवत सज्जनगडावर पोहचले. गेल्या ४ दिवसात प्रथमच दुकाने दिसली त्यामुळे सगळी गडावर चांगलीच रुळली. भिडे गुरुजी यांनी या मोहिमेत फक्त ३ वेळच जेवण जेवले होते. त्यांच्या अनवाणी पायांना भेगा पडून रक्त वाहत होते. काही निष्ठावंत धारकऱ्यांनी त्या जखमा कपड्याने बांधल्या होत्या. सज्जनगडावर त्या दिवशी योगायोग घडला. गुरुजींची सख्खी  बहिण ज्या सध्या परदेशात स्थायिक आहेत,त्या खास गुरुजींना भेटायला पुण्याहून त्या गडावर आदल्या दिवशीच आल्या होत्या. २५ वर्षानंतर एक बहिण आपल्या भावाला भेटणार होती. गड्यांनो विचार करा ,आपण मोहिमेला ४ दिवस जातो तरी घरी २०-२५  वेळा फोन करतो. ती बहिण तिचे डोळे फक्त आपल्या गुरुजींना भेटायला आतुरले होते. ध्यानी मनी स्वप्नी फक्त राष्ट्रकार्य असणारे आपले गुरुजी,२५  वर्षानंतर वैयक्तिक नातलगांना भेटणार होते. गुरुजी गडावर आले,त्या भगिनींनी गुरुजींना पहिले.
२५ वर्षानंतर सख्खा भाऊ भेटतोय,त्या भगिनींचे डोळे पाणावले ,हुंदका आवरेना त्यांना. गुरुजी म्हणाले ,
कशी आहेस ,घराचे कसे आहेत सर्व ? . 
त्या सर्व ठीक आहेत म्हणाल्या. गुरुजींनी हात जोडले ,आणि भराभरा निघून गेले ,फक्त १ मिनिटच ते बोलेले. आणि पाठोपाठ हजारो धारकऱ्यांचे पथक गुरुजींच्या मागे गेले. किती मोठा त्याग !
 आपल्या सख्ख्या बहिणीला २५ वर्षानंतर भेटून सुध्दा मायाजालात न अडकता,आपल्या ध्येयाशी ठाम असणारे आपले गुरुजी. शब्द संपतात.
Sambhajirao Bhide Guruji - @bhide_guruji Instagram Profile - pdfkitapciniz.com
bhide_guruji
10

सज्जनगडाची मोहीम. गेले ४ दिवस अतोनात कष्ट आणि परिश्रमाने दमलेले ७५ हजार धारकरी सह्यादीचे दारीडोंगर,नद्या नाले तुडवत सज्जनगडावर पोहचले. गेल्या ४ दिवसात प्रथमच दुकाने दिसली त्यामुळे सगळी गडावर चांगलीच रुळली. भिडे गुरुजी यांनी या मोहिमेत फक्त ३ वेळच ज

ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा.
श्री जंगली महाराज समाधी मंदिर पुणे येथे 
बुधवार,२६ जुन २०१९ दुपारी २ वाजता
Sambhajirao Bhide Guruji - @bhide_guruji Instagram Profile - pdfkitapciniz.com
bhide_guruji
3

ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा. श्री जंगली महाराज समाधी मंदिर पुणे येथे बुधवार,२६ जुन २०१९ दुपारी २ वाजता

सांगलीकरांकडून दररोज होते किल्ले श्री रायगडावर छत्रपती श्री शिवरायांची पूजा. लेख आवर्जुन वाचा 
रायगडावरील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा सांगलीकरांकडून ऊन-पाऊस -वारा यांची पर्वा न करता गेली २४ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे.
दर दोन दिवसांनी शहरातील दोन शिवभक्त स्वखर्चाने सांगली ते रायगड असा सुमारे ३५० किलोमीटरचा प्रवास करून ‘रोप वे’चा उपयोग न करता पायी चालत गडावर जातात.
या उपक्रमास शिवभक्त ॥ श्री रायगड व्रत ॥ असे म्हणतात.
यामध्ये एकादिवसाचाही खंड पडलेला नाही. कोणताही उपक्रम अव्याहत चालविणे ही अशक्य गोष्ट असल्याचा सर्वसाधारण समज आहे, परंतु सांगलीतील शिवभक्तांनी रायगड व्रताच्या माध्यमातून या संकल्पनेलाछेद दिला आहे.
१४ जानेवारी १९९१ रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर या उपक्रमास श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान चे संस्थापक श्री संभाजीराव भिडे (गुरूजी) यांनी प्रारंभ केला.
प्रारंभापासूनच प्रत्येकाने स्वखर्चाने गडावर जायचे आणि पूजा करायची, हा दंडक शिवभक्तांनी जपला आहे.
बहुतांशजण एसटी बसनेच प्रवास करतात. शिवभक्त सांगलीहून कऱ्हाड, तेथून महाडमार्गे रायगडावर पोहोचतात. तेथे गेल्यावर रात्री गडावरील धर्मशाळेत मुक्काम करतात.
पहाटे उठून गडावरील छत्रपती श्री शिवरायांची समाधी, महाराजांचे सिंहासन, होळीच्या माळावरील महाराजांची मूर्ती, श्री जगदीश्वराचे मंदिर, श्री शिरकाई देवीची मूर्ती आणि गडाच्या पायथ्याशी पाचड येथील राजमाता जिजाऊसाहेबांची समाधी या सहा ठिकाणी पूजा करण्यात येते.
दुपारी श्री शिवचरित्राचे वाचन करण्यात येते. रात्री पुन्हा गडावरच मुक्काम करून पहाटे पुन्हा सहा ठिकाणी पूजा करून दोघे शिवभक्त सांगलीकडे रवाना होतात.
त्याच दिवशी दुपारी सांगलीहून दुसरे दोघेजण रायगडाकडे जाण्यासाठी निघतात.
रायगडला जाऊन पुन्हा सांगलीत येईपर्यंत कोणीही हॉटेलमध्ये जेवण करीत नाही. जातानाच दोन दिवसांची शिदोरी बांधून नेण्यात येते.
या उपक्रमात खंड पडू नये यासाठी वर्षाच्या प्रारंभीच १८३ दिवसांकरिता शहरातील ३६६ शिवभक्तांचे वेळापत्रक शिवप्रतिष्ठानतर्फे तयार करण्यात येते.
त्यामध्ये बदल होत नाही. काही अडचण निर्माण झाली, तर संबंधित शिवभक्तच दुसऱ्या दोघांची सोय करून देतात.
प्रत्येक शिवभक्ताला सरासरी ८०० रुपये प्रवास खर्च येतो.
सांगलीहून रायगडावर जाऊन पूजा करण्यापेक्षा तेथे रोजच्याकरिता पगारी माणूस नेमण्याचा सल्ला काहींनी दिला होता, परंतु तो सल्ला सर्वच शिवभक्तांनी नाकारला.
तेथे जाऊन पूजा केल्यानंतर वेगळीच अनुभूती येत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी या गोष्टीस नकार दिला.
Sambhajirao Bhide Guruji - @bhide_guruji Instagram Profile - pdfkitapciniz.com
bhide_guruji
21

सांगलीकरांकडून दररोज होते किल्ले श्री रायगडावर छत्रपती श्री शिवरायांची पूजा. लेख आवर्जुन वाचा रायगडावरील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा सांगलीकरांकडून ऊन-पाऊस -वारा यांची पर्वा न करता गेली २४ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. दर दोन दिवसांनी