शिवसेना स्थापन होण्याच्या आधीपासून म्हणजेच १९६६ च्या आधीपासून मी शिवसेनेचा भाग आहे. १९७० च्या आसपास आमची परळ शाखा सुरू झाली असेल तेव्हापासून आजपर्यंत मी रोज सकाळी शाखा उघडतो आणि मीच रात्री बंद करतो. तुम्ही सांगू शकता का किती दिवस झाले असावे? #humansofshivsena #shivsena